16 ते 22 जून दरम्यान या भागात मुसळधार पाऊस.. Whether update

16 ते 22 जून दरम्यान या भागात मुसळधार पाऊस.. Whether update   नमस्कार शेतकरी मित्रांनो पंजाबराव डख हवामान तज्ञ यांनी 15 जून रोजी दिलेला नवीन हवामान अंदाज आपण जाणून घेऊया. राज्यात अनेक दिवसापासून मान्सूनने काही भागात जोरदार हजेरी लावलेली आहे. शेतकऱ्यांच्या देखील ओलीमुळे पेरण्या ही बाकी आहे. व तसेच अनेक शेतकऱ्यांचे आता काही भागात कापूस … Continue reading 16 ते 22 जून दरम्यान या भागात मुसळधार पाऊस.. Whether update