Pm kisan योजनेचा 17 वा हप्ता या दिवशी येणार खात्यात फिक्स.
पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा होताच त्यांनी पी एम किसान योजनेच्या फाईल वरती सही केली. आणि पी एम किसान योजनेच्या सतराव्या हप्त्याची तारीख फिक्स केली. ज्या शेतकऱ्यांनी आपली ई केवायसी पूर्ण केलेली आहे त्या शेतकऱ्यांना 17 व्या हप्त्याचा लाभ मिळणार आहे. तरी ज्या शेतकऱ्यांचे इ केवायसी किंवा बँक खात्याला आधार लिंक नसेल तर त्या शेतकऱ्यांनी लवकर करून घ्यावे.
तरी देशातील 9.3 करोड शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. प्रधानमंत्री किसान सन्माननिधी या ऑफिस द्वारे ट्विटर च्या माध्यमातून सतराव्या हप्त्याची तारीख निश्चित केलेली आहे. 18 जून रोजी डीबीटीच्या द्वारे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सतराव्या हप्त्याचा वितरण केलं जाऊ शकत. पी एम किसान योजनेचा सतरावा हप्ता 18 जून रोजी येणार आहे.
आपल्या देशाचे कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आपल्या ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती शेअर केली आहे. या योजनेचा 17 वा हप्ता 2000 हजार रुपये 18 जून रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहे. तसेच या योजनेचा 16 वा हप्ता 28 फेब्रुवारी जमा केला होता. आणि अठरावा हप्ता जून महिन्यात निश्चित केला आहे. Pm kisan instalment 17’th
22 जून पर्यंत या जिल्ह्यात मुसळधार पाऊस