Pm kisan status या योजनेचा 17 वा हप्ता या दिवशी येणार..?
नमस्कार शेतकरी मित्रांनो अनेक शेतकरी पी एम किसान योजनेच्या सतराव्या हप्त्याच्या प्रतीक्षेत होते. शेतकऱ्यांना आतुरता लागलेली होती दोन हजार रुपये आता कधी मिळणार. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दोन हजार रुपये 18 जून रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जाऊ शकते. अशी माहिती ट्विटर द्वारे समोर आली आहे. या योजनेचे लाभार्थी कोण आहात..जाणून घ्या सविस्तर माहिती. तसेच तुम्हाला 17 वा हप्ता मिळणार का..?
आता पी एम किसान योजनेचा सतरावा हप्ता दोन हजार रुपये तुम्हाला मिळणार का.? नाही हे तुम्ही आता ऑनलाइन पद्धतीने स्टेटस चेक करू शकता. आपण पाहणार आहोत पीएम किसान योजनेचे ऑनलाइन स्टेटस कसे चेक करायचे आहे. या योजनेसाठी तुम्ही पात्र आहात का ? आता तुम्ही ऑनलाइन पद्धतीने लगेच पाहू शकता.
मी खालील लेखाद्वारे तुम्हाला युट्युब ची लिंक देतोय. पी एम किसान स्टेटस चेक करायची ही ऑनलाईन पद्धत सोपी आहे. तुम्ही यूट्यूब व्हिडिओ वर जाऊन एक एक प्रोसेस पूर्ण करू शकता. तसं तर पी एम किसान योजनेचा सतरावा हप्ता हा उद्या शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जाऊ शकतो.