अखेर पिक विमा वाटपाला सुरुवात या जिल्ह्यात crop insurance
अखेर पिक विमा वाटपाला सुरुवात या जिल्ह्यात crop insurance नमस्कार शेतकरी मित्रांनो सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वपूर्ण बातमी समोर आली आहे. राज्यातील इतर जिल्ह्याप्रमाणेच नुकसानग्रस्त झालेल्या किंवा दुष्काळ प्रभावित झालेल्या सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता पिक विमा कंपनीच्या माध्यमातून पिक विमा वाटपाला सुरुवात होणार आहे. मात्र या जिल्ह्यात मका,सोयाबीन, बाजरी, याच पिकासाठी पिक विमा … Read more