Fertilizer rate खताचे नवीन भाव 2024 भावात बदल.!

Fertilizer rate खताचे नवीन भाव 2024 भावात बदल.!

 

नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांना महत्वपूर्ण शेती पिकासाठी जास्त उत्पन्न मिळवण्यासाठी म्हणजे खत व्यवस्थापन. आपल्या पिकाला चांगला माल येण्यासाठी आपल्याला खत व्यवस्थापन करणे अतिशय महत्त्वाचे असते. आपल्या पिकाला खत व्यवस्थापन केल्याने चांगला माल येतो तसेच देखील फुटवे वाढतात. व तसेच पिकावर येणारी रोगराई दूर होते. या लेखाच्या माध्यमातून आपण खताला सध्या काय भाव चालू आहे हे जाणून घेऊया.

 

1) डीएपी – 18:46:0:0: ही खताची बॅग 1350 रुपयाला आहे.

 

2) एमओपी – 0:0:60:0 rs 1655 ते 1700 रुपयाला आहे.

 

3) एनपी- 24:24:0:0 ही बॅग 1500 ते 1700 ला मिळते.

4) एनपीएस 24:24:0:08 ही बॅग 1600 रुपये ला आहे.

5) एनपीके 19:19:19 ही बॅग 1650 रुपये ला मिळते.

तुम्हाला जर अनेक खताचे भाव बघायचे असतील तर मी तुम्हाला खालील प्रमाणे एक फोटो टाकतो तुम्ही त्याद्वारे कोणत्याही खताचे भाव पाहू शकता. खताचे भाव हे कंपन्याद्वारे निश्चित केलेले असते.👇🏻

16 ते 22 जून दरम्यान या भागात मुसळधार पाऊस.. Whether update

 

 

Leave a Comment