Panjabrao dakh पावसाचा जोर वाढणार या तारखेपासून…
Panjabrao dakh पावसाचा जोर वाढणार या तारखेपासून… नमस्कार शेतकरी मित्रांनो आपले सर्वांचे लाडके हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी दिलेल्या नवीन हवामान अंदाजानुसार राज्यात 16 जून ते 23 जून दरम्यान दररोज भाग बदलत पाऊस पडेल. अशी माहिती त्यांनी नवीन अंदाजातून व्यक्त केली आहे. काही भागात मध्यम पडेल तर काही भागात नद्या नाल्या वाहतील असा पडेल. … Read more