मान्सूनचा पडला खंड या तारखेपासून पाऊस जोर धरणार..
मान्सूनचा पडला खंड या तारखेपासून पाऊस जोर धरणार.. नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यात 9 जून ते 15 जून पर्यंत अनेक भागात मुसळधार पावसाने हजेरी लावलेली होती. आणि बऱ्याच शेतकऱ्यांनी देखील आता कापूस लागवड ही केलेली आहे. तसेच शेतकऱ्यांच्या पेरण्या सुद्धा झालेल्या आहे. मात्र अजून विदर्भात काही जोरदार पावसाच आगमन झालेलं नाही. अनेक भागातले शेतकरी आता … Read more