22 जून पर्यंत हवामान अंदाज या जिल्ह्यात मुसळधार पाऊस..!
22 जून पर्यंत हवामान अंदाज या जिल्ह्यात मुसळधार पाऊस..! पंजाबराव डख यांनी दिलेल्या हवामान अंदाजानुसार यंदा राज्यात पावसाने चांगलीच हजेरी लावलेली आहे. पेरणी योग्य पाऊस जर झाला असेल तर पेरणी करण्यास काही हरकत नाही. तसेच अनेक भागात शेतकऱ्यांनी कापूस लागवड केलेली आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्र तसेच मराठवाड्यात 15 जून पर्यंत अनेक भागात जोरदार पाऊस … Read more