राज्यात या भागात 22 ते 30 जून दरम्यान मुसळधार पाऊस..
राज्यात या भागात 22 ते 30 जून दरम्यान मुसळधार पाऊस.. नमस्कार शेतकरी मित्रांनो हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी काल दिलेला नवीन हवामान अंदाज आपण जाणून घेणार आहोत. शेतकरी बांधवांनो राज्यात मागील 4 ते 5 दिवसापासून अनेक भागात पावसाने उघडीप घेतलेली दिसून येत आहे. मात्र आता शेतकऱ्यांची मान्सून कडे प्रतीक्षा वेधली आहे. राज्यात आतापर्यंत 60 … Read more